पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गोंधळून टाकणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गोंधळून टाकणे   क्रियापद

अर्थ : घाई करून एखाद्यास लवकर काम करण्यास प्रवृत्त करणे.

उदाहरणे : चित्र काढताना रामने मला गोंधळून टाकले.

समानार्थी : गोंधळवून टाकणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जल्दी मचाकर किसी को जल्दी-जल्दी कोई काम करने में प्रवृत्त करना।

चित्र बनाते समय राम ने मुझे हड़बड़ा दिया।
हड़बड़ाना, हड़बड़ियाना, हरबराना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.