पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गोग्रास शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गोग्रास   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य
    नाम / भाग

अर्थ : जेवण्यास बसण्यापूर्वी गायीसाठी राखून ठेवलेला अन्नाचा नैवेद्य.

उदाहरणे : माझे बाबा जेवणापूर्वी गोग्रास काढून ठेवतात


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पके हुए अन्न का वह थोड़ा-सा अंश जो भोजन या श्राद्ध आदि के समय गाय के लिए निकाला जाता है।

हमारे यहाँ प्रतिदिन भोजन करने से पहले गाय को गोग्रास खिलाया जाता है।
गोग्रास

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.