अर्थ : गाय म्हैस इत्यादिकांच्या शरीरास चिकटून राहणारा एक लहान किडा.
उदाहरणे :
गोचड माणसाला चावला असता सूज व ताप येतो
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Any of two families of small parasitic arachnids with barbed proboscis. Feed on blood of warm-blooded animals.
tick