पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गोदा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गोदा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर येथे उगम पावणारी नदी.

उदाहरणे : गोदावरीच्या काठी कुंभमेळा भरतो.

समानार्थी : गंगा, गोदावरी, गौतमी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दक्षिण भारत की एक प्रसिद्ध नदी।

दक्षिण भारत में गोदावरी को गंगा जैसी महत्ता प्राप्त है।
गोदा, गोदा नदी, गोदावरी, गोदावरी नदी, गौतमी, गौतमी नदी, तपनी, तपनी नदी, दक्षिणगंगा, दक्षिणगंगा गोदावरी, दक्षिणगंगा गोदावरी नदी, दक्षिणगंगा नदी

A large natural stream of water (larger than a creek).

The river was navigable for 50 miles.
river

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.