सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : आपल्या पक्षातील लोकांना एकत्र करणे.
उदाहरणे : भांडण करण्यासाठी राकेश लोकांना गोळा करत आहे.
समानार्थी : एकत्रित करणे, गोळा करणे, गोळावणे, जमवणे, जमा करणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
अपने पक्ष के लोगों को एकत्र करना।
स्थापित करा