पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ग्रँड स्लॅम शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम
    नाम / समूह

अर्थ : टेनिस खेळातील चार प्रमुख स्पर्धा.

उदाहरणे : सेरेना कित्येक वेळा ग्रँड स्लॅमची विजेती ठरली आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

टेनिस खेल की चार प्रमुख प्रतियोगिताएँ।

सेरेना कई बार ग्रैंड स्लेम की विजेता रह चुकी है।
ग्रैंड स्लेम, ग्रैंड स्लैम, ग्रैंडस्लेम, ग्रैंडस्लैम

The act of competing as for profit or a prize.

The teams were in fierce contention for first place.
competition, contention, rivalry
२. नाम / निर्जीव / घटना / नैसर्गिक घटना

अर्थ : टेनिस, गोल्फ इत्यादीच्या सर्व मुख्य किंवा उल्लेखित स्पर्धांची जीत.

उदाहरणे : सेरेनाला कित्येक वेळा ग्रँड स्लॅम जिंकली आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

टेनिस, गोल्फ़ आदि की सभी प्रमुख या उल्लिखित प्रतियोगिताओं की जीत।

सेरेना कई बार ग्रैंड स्लैम प्राप्त कर चुकी है।
ग्रैंड स्लेम, ग्रैंड स्लैम, ग्रैंडस्लेम, ग्रैंडस्लैम

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.