पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ग्रहबाधा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

ग्रहबाधा   नाम

१. नाम / अवस्था

अर्थ : प्रतिकूल ग्रह किंवा ग्रहयोग यापासून उत्पन्न होणारे दुःख दारिद्र्य,आजारपण इत्यादि.

उदाहरणे : शनिची ग्रहबाधा झाल्यामुळे त्यांची भरभराट होत नव्हती

समानार्थी : ग्रहपीडा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

नौ ग्रहों में से किसी एक के द्वारा आनेवाली बाधा।

वह शनि की ग्रहबाधा को दूर करने के लिए हनुमान जी की पूजा करता है।
ग्रहपीड़ा, ग्रहबाधा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.