पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ग्राम शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

ग्राम   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / परिमाण

अर्थ : वजन मापण्याचे एक परिमाण, किलोचा हजारावा भाग.

उदाहरणे : त्याने शंभर ग्राम हळद आणली

समानार्थी : ग्रॅम


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वजन मापने का एक मापक।

उसने आठ सौ ग्राम आटा खरीदा।
ग्राम

A metric unit of weight equal to one thousandth of a kilogram.

g, gm, gram, gramme
२. क्रियापद / क्रियावाचक / उपभोगसूचक

अर्थ : लहान वस्तीचे ठिकाण.

उदाहरणे : गावातील अधिकांश लोक शेती करतात

समानार्थी : गाव

३. नाम / समूह

अर्थ : एखाद्या गावात राहणारे लोक.

उदाहरणे : आवाज ऐकून सगळा गाव गोळा झाला.

समानार्थी : गाव


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी गाँव में रहनेवाले लोग।

शोर सुनते ही पूरा गाँव इकट्ठा हो गया।
गाँव, गांव, गाम, ग्राम

A community of people smaller than a town.

settlement, small town, village

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.