पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ग्रामस्थ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

ग्रामस्थ   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : गावात राहणारी व्यक्ती.

उदाहरणे : गावकर्‍यांनी संतांचे स्वागत केले.

समानार्थी : गावकरी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह जो गाँव में या ग्रामीण क्षेत्रों में निवास करता हो या गाँव का रहने वाला व्यक्ति।

ग्रामीणों ने संतों का बहुत स्वागत किया।
कवेरा, गँवई, गँवार, गवैहाँ, ग्रामवासी, ग्रामीण, ग्राम्य, देहाती

One who has lived in a village most of their life.

villager

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.