पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ग्राह्यांश शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त
    नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : उपयोगी पडण्याजोगा अंश.

उदाहरणे : त्यांच्या भाषणात ग्राह्यांश फारच कमी होता.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी वस्तु या बात का वह अंश या भाग जो ग्रहण करने योग्य हो।

उसके भाषण में पर्याप्त ग्राह्यांश थे।
ग्राह्यांश

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.