पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ग्लिसरीन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

ग्लिसरीन   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / रासायनिक पदार्थ

अर्थ : तेल व चरबी ह्यांपासून काढलेला चिकट,रंगहीन,गोड चवीचा,पातळ पदार्थ.

उदाहरणे : अंग उलण्यावर ग्लिसरीन हे औषध म्हणून वापरतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

रासायनिक क्रिया द्वारा वसा व तेल से बना एक मीठा, गाढ़ा तरल पदार्थ जो रंग तथा गंधहीन होता है।

ठंड के दिनों में त्वचा का रूखापन मिटाने के लिए ग्लिसरीन लगाते हैं।
ग्लिसरीन

A sweet syrupy trihydroxy alcohol obtained by saponification of fats and oils.

glycerin, glycerine, glycerol

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.