पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील घटणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

घटणे   क्रियापद

१. क्रियापद / अवस्थावाचक / भौतिक अवस्थावाचक

अर्थ : पूर्वीच्या स्थितीपेक्षा कमी होणे.

उदाहरणे : गेल्यावर्षी पाऊस उशीरा पडल्याने नदीचे पाणी उणावले
सहलीला चार जण येणार होती त्यातली दोन गळली

समानार्थी : उणावणे, कमी होणे, गळणे, रोडावणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी वस्तु आदि का लुप्त होते हुए थोड़ा हो जाना।

वर्षा न होने से नदी में पानी कम हो रहा है।
उतरना, कम होना, कमी आना, घटना, न्यून होना

Decrease in size, extent, or range.

The amount of homework decreased towards the end of the semester.
The cabin pressure fell dramatically.
Her weight fell to under a hundred pounds.
His voice fell to a whisper.
decrease, diminish, fall, lessen
२. क्रियापद / घडणे / बदलदर्शक

अर्थ : शरीर बळकट होणे.

उदाहरणे : व्यायामाने त्याचे शरीर चांगले घटले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

शरीर का गठा हुआ होना।

कसरत करने से शरीर गठीला होता है।
गठीला बनना, गठीला होना, मज़बूत बनना, मज़बूत होना
३. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : एखाद्या वस्तुतील गुण, तत्त्व इत्यादींची घट होणे "जगातली माणुसकी कमी झाली आहे.".

समानार्थी : कमी होणे, घट होणे, र्‍हास होणे

४. क्रियापद / क्रियावाचक / बदलवाचक

अर्थ : किंमत किंवा भाव कमी होणे.

उदाहरणे : हल्ली सोन्याचा भाव उतरला आहे.

समानार्थी : उतरणे, खाली येणे, पडणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भाव का गिर जाना या कम हो जाना।

आजकल सोने का भाव उतर गया है।
उतरना, गिरना, घटना, लुढ़कना

Decrease in size, extent, or range.

The amount of homework decreased towards the end of the semester.
The cabin pressure fell dramatically.
Her weight fell to under a hundred pounds.
His voice fell to a whisper.
decrease, diminish, fall, lessen

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.