पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील घटितार्थ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

घटितार्थ   नाम

अर्थ : पत्रिकांवरून ठरणारी वधुवरांच्या ग्रहयोगांची जुळणी.

उदाहरणे : त्यांनी ग्राम जोश्यांकडून घटितार्थ पाहिला

समानार्थी : घटित

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.