पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील घड्याळाचा काटा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : घड्याळातील वेळ दाखविणारे मोठ्या सुईसारखे उपकरण.

उदाहरणे : घड्याळाच्या काट्यांप्रमाणे काम कर.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

घड़ी के ऊपरी हिस्से में पाए जानेवाले काँटे जैसे पतले वे उपकरण जो समय को सूचित करते हैं।

घड़ी की सूई देखकर काम करो।
घड़ी काँटा, घड़ी सूई

A rotating pointer on the face of a timepiece.

The big hand counts the minutes.
hand

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.