पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील घरगुती शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

घरगुती   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : कुटुंबाशी संबंधित.

उदाहरणे : घरगुती कलहामुळे ते घर उद्ध्वस्त झाले.

समानार्थी : कुटुंबीय, कौटुंबिक, घरचा, घराऊ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो परिवार संबंधी हो।

पारिवारिक द्वेष के कारण उसका पूरा घर तबाह हो गया।
कुटुंबीय, कुटुम्बीय, कौटुंबिक, कौटुम्बिक, घरेलू, परिवारीय, पारिवारिक

Relating to or having the characteristics of a family.

Children of the same familial background.
Familial aggregation.
familial
२. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : घरी तयार केलेला.

उदाहरणे : आमच्या येथे घरगुती जेवण मिळेल.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

घर का बना।

घरेलू मिठाइयाँ शुद्ध होती हैं।
मैं छोटे-मोटे रोगों का उपचार घरेलू औषधियों से ही करने में विश्वास करती हूँ।
गृह निर्मित, गृहनिर्मित, घरेलू, होममेड

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.