अर्थ : वस्तू इत्यादी घाऊकमध्ये विकत घेतले असता दिले जाणारे मूल्य किंवा किंमत जे किरकोळ किंमतीपेक्षा कमी असते.
उदाहरणे :
मी कपडे इत्यादी घाऊक मूल्यात घेणे पसंद करतो.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वस्तुओं आदि को थोक में खरीदने का मूल्य जो खुदरा मूल्य से कम होता है।
मैं कपड़े आदि थोक मूल्य पर ही खरीदना पसंद करता हूँ।The property of having material worth (often indicated by the amount of money something would bring if sold).
The fluctuating monetary value of gold and silver.