अर्थ : ज्या गोष्टीचे परिणाम त्रासदायक किंवा वाईट होतात अशी गोष्ट.
उदाहरणे :
मित्रानेच त्याचा घात केला.
अर्थ : एखाद्या संख्येला त्याच संख्येने गुणण्याची आवृत्ती दाखवणारी संख्या.
उदाहरणे :
दहा घात तीन म्हणजेच दहा गुणिले दहा गुणिले दहा किंवा एक हजार होय.
समानार्थी : घातांक
इतर भाषांमध्ये अनुवाद :