पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील घाबरलेला शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

घाबरलेला   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : ज्याला भीती वाटते आहे असा.

उदाहरणे : गावात वाघ शिरल्याचे ऐकून गावकरी भयभीत झाले.
त्याने भयभीत नजरेनं बघत विचारले.

समानार्थी : कातर, घाबरा, भयभीत, भ्यालेला


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो आतङ्क से घबराया हुआ हो। भयभीत। त्रस्त।

आतङ्कवादियों से समस्त भारतवासी आतङ्कित हैं।
खूँखार शेर से आतंकित लोग घरों में घुस गए।
आतंकित, ख़ौफ़ज़द, ख़ौफ़ज़दा, खौफजद, खौफजदा, दहशतजदा, दहशतज़दा

Struck or filled with terror.

terror-stricken, terror-struck
२. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : ज्याला काय करायचे आहे हे कळत नसलेला.

उदाहरणे : गोंधळलेला माणसाला सावरणे कठिण जाते.
मस्ती करताना शिक्षक वर्गात अचानक आल्याने मुले कावरीबावरी झाली

समानार्थी : कावराबावरा, गोंधळलेला

३. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : घाबरला आहे असा.

उदाहरणे : अन्यायाने भयभीत न होता त्याचा सामना करायला हवा.

समानार्थी : भयग्रस्त, भयभीत, भ्यालेला


इतर भाषांमध्ये अनुवाद :

Thrown into a state of intense fear or desperation.

Became panicky as the snow deepened.
Felt panicked before each exam.
Trying to keep back the panic-stricken crowd.
The terrified horse bolted.
frightened, panic-stricken, panic-struck, panicked, panicky, terrified

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.