पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील घालविणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

घालविणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : डाग इत्यादी स्वच्छ करणे.

उदाहरणे : आईने कपड्यावरचा डाग घालवण्याचा खूप प्रयत्न केला.

समानार्थी : घालवणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दाग, धब्बे आदि साफ करना।

माँ कपड़ें में लगा दाग छुड़ा रही है।
छुड़ाना, छोड़ाना

Make clean by removing dirt, filth, or unwanted substances from.

Clean the stove!.
The dentist cleaned my teeth.
clean, make clean
२. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : एखाद्याची इच्छा नसताना एखाद्या वस्तूवरील हक्क जाणे.

उदाहरणे : पैशाच्या लोभाने त्याने आपला जीव घालवला.

समानार्थी : घालवणे, हरवणे, हरविणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी वस्तु से स्वत्व चला जाना।

धन की लालसा में उसने अपनी जान गवाँई।
तूने पैसे कहाँ गुमाए?
खोना, गँवाना, गंवाना, गुमाना, हाथ धोना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.