पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील घुमकी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

घुमकी   नाम

अर्थ : डाव्या हाताने बाह्यावर तळ हाताचा मनगटाजवळील भाग जो टेकून बोटांनी जो गंभीर धव्नी काढतात तो.

उदाहरणे : तबलचीने डग्ग्यावर गुमक्या काढून दखवल्या

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.