पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील घुसविणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

घुसविणे   क्रियापद

१. क्रियापद / प्रयोजक

अर्थ : घुसवण्याचे काम दुसर्‍याकडून करविणे.

उदाहरणे : त्याने चौकीदाराकडून मला बागेत घुसविले.

समानार्थी : घुसवणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

घुसाने का काम किसी और से कराना।

उसने चौकीदार द्वारा मुझे बाग में घुसवाया।
घुसवाना
२. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : एखाद्या निश्चित केलेली सीमा, स्थान इत्यादीच्या आत करणे.

उदाहरणे : त्याने जबरदस्तीने दोन लोकांना सिनेमागृहात घुसविले.

समानार्थी : घुसवणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी निश्चित सीमा, स्थान आदि के भीतर करना।

उसने जबरदस्ती दो लोगों को सिनेमा-घर में घुसा दिया।
घुसाना, पहुँचाना, पहुंचाना, पैठाना, प्रविष्ट कराना, प्रवेश कराना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.