पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील घूक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

घूक   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : चेहर्‍यावर समोरच्या बाजूस डोळे असणारा, बाकदार पण आखूड चोच असलेला, कावळ्यापेक्षा मोठ्या आकाराचा, एक निशाचर, शीकारी पक्षी.

उदाहरणे : कमी उजेडातही घुबडाला चांगले दिसते

समानार्थी : उलूक, घुबड, डुडुळ, दिवांध, दिवाभीत


इतर भाषांमध्ये अनुवाद :

Nocturnal bird of prey with hawk-like beak and claws and large head with front-facing eyes.

bird of minerva, bird of night, hooter, owl

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.