पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील घोटीव शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

घोटीव   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : घोटून घोटून, घासून गुळगुळीत केलेला.

उदाहरणे : हे पुस्तक छान घोटीव कागदावर छापले आहे.

२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : मेहनत घेऊन चांगले काढलेला.

उदाहरणे : तिचे अक्षर चांगले घोटीव आहे.

समानार्थी : रेखीव, वळणदार


इतर भाषांमध्ये अनुवाद :

घसीटकर न लिखा हुआ या सुंदर ढंग से लिखा हुआ।

सिर्फ़ सुघड़ अक्षरों में लिखी कापियाँ पढ़िए।
साफ, साफ़, सुंदर, सुघड़, सुडौल

Showing care in execution.

Neat homework.
Neat handwriting.
neat

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.