पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील घोडा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

घोडा   नाम

१. नाम / भाग

अर्थ : बंदुकीतील हातोडीच्या आकाराचा अवयवविशेष, हा दाबला असता बंदुकीचा बार उडतो.

उदाहरणे : शिकार्‍याने नेम धरून बंदुकीचा चाप ओढला

समानार्थी : चाप


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बंदूक जैसे शस्त्रों में की वह कमानी जिसे दबाते या खींचते ही गोली चल जाती है।

उसने निशाना साधा और ट्रिगर दबा दिया।
कुत्ता, घोड़ा, चुटकी, ट्रिगर, लिबलिबी

Lever that activates the firing mechanism of a gun.

gun trigger, trigger
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : बुद्धिबळाच्या खेळातील एक सोंगटी.

उदाहरणे : घोडा अडीच घरे चालतो.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

शतरंज का एक मोहरा।

उसका एक घोड़ा मारा गया।
घोड़ा

A chessman shaped to resemble the head of a horse. Can move two squares horizontally and one vertically (or vice versa).

horse, knight
३. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी

अर्थ : ओझे वाहणे, गाडी ओढणे किंवा बसण्यासाठी उपयोगात आणला जाणारा, शींग नसलेला एक चतुष्पाद प्राणी.

उदाहरणे : प्राचीन काळापासून अरबस्थानातले घोडे प्रसिद्ध आहेत.

समानार्थी : अश्व, तुरंग, तुरंगम, तुरग, वारू, हय


इतर भाषांमध्ये अनुवाद :

Solid-hoofed herbivorous quadruped domesticated since prehistoric times.

equus caballus, horse
४. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : फळा, चित्रफलक इत्यादी जमिनीपासून उंचावर उभे करण्यासाठी आधार म्हणून वापरण्यात येणारी लाकडी चौकट.

उदाहरणे : फळ्याचा घोडा कुठे आहे?

समानार्थी : घोडी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

तख़्ता, चित्रफलक आदि को भूमि से ऊँचाई पर खड़ा करने के लिए, आधार के रूप में उपयोग में लाई जाने वाली एक लकड़ी की चौखट।

तख़्ते का घोड़ा कहाँ है?
घोड़ा, घोड़ी
५. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : उभे राहून वाजवताना मृदंग, पखवाज इत्यादी ज्यावर ठेवतात ती घडवंची.

उदाहरणे : देवळाच्या एका कोपर्‍यात मृदंग ठेवायची उंच घोडी सुनंदाला दिसली.

समानार्थी : घोडी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह तिपाई जिस पर मृदंग रखकर बजाते हैं।

सुनंदा को मंदिर के एक कोने पर मृदंग रखने का ऊँचा घोड़ा दिखा।
घोड़ा, घोड़ी
६. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : वर चढण्यासाठी असलेले साधन.

उदाहरणे : बाईने घोड्यावर चढून पंखा स्वच्छ केला.

समानार्थी : स्टूल


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक तरह का ऊँचा स्टूल जिस पर चढ़ने के लिए सीढ़ियाँ बनी होती हैं।

घोड़े पर चढ़कर बाई पंखा साफ करने लगी।
घोड़ा
७. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी

अर्थ : नर घोडा.

उदाहरणे : आम्ही चौपाटीवर घोड्यावरून फिरलो.

समानार्थी : अश्व, तुरंग, तुरंगम, तुरग, वारू, हय


इतर भाषांमध्ये अनुवाद :

नर घोड़ा।

सैनिक घोड़े पर नहीं अपितु घोड़ी पर सवार था।
अलल्लाँ, अलल्लां, अश्व, केशरी, केशी, केसरी, घोट, घोटक, घोड़ा, तारखी, तुरंग, तुरंगम, तुरग, पेलि, मराल, युयु, हय, हयंद

The male of species Equus caballus.

male horse

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.