पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील घोडी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

घोडी   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / अन्य सस्तन प्राणी

अर्थ : घोडा या प्राण्याची मादी.

उदाहरणे : रामरावांनी एक काळ्या रंगाची घोडी पाळली आहे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मादा घोड़ा।

राजविंदर की शादी में दूल्हा सफ़ेद घोड़ी पर सवार होकर आया था।
अश्वा, अश्विनी, घोटिका, घोटी, घोड़िया, घोड़ी, तुरंगी, तुरगी, प्रसू, प्रसूता, वामी, हयी

Female equine animal.

female horse, mare
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : फळा, चित्रफलक इत्यादी जमिनीपासून उंचावर उभे करण्यासाठी आधार म्हणून वापरण्यात येणारी लाकडी चौकट.

उदाहरणे : फळ्याचा घोडा कुठे आहे?

समानार्थी : घोडा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

तख़्ता, चित्रफलक आदि को भूमि से ऊँचाई पर खड़ा करने के लिए, आधार के रूप में उपयोग में लाई जाने वाली एक लकड़ी की चौखट।

तख़्ते का घोड़ा कहाँ है?
घोड़ा, घोड़ी
३. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : उभे राहून वाजवताना मृदंग, पखवाज इत्यादी ज्यावर ठेवतात ती घडवंची.

उदाहरणे : देवळाच्या एका कोपर्‍यात मृदंग ठेवायची उंच घोडी सुनंदाला दिसली.

समानार्थी : घोडा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह तिपाई जिस पर मृदंग रखकर बजाते हैं।

सुनंदा को मंदिर के एक कोने पर मृदंग रखने का ऊँचा घोड़ा दिखा।
घोड़ा, घोड़ी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.