पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चंचूप्रवेश शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अर्थ : थोडा वाव वा वाट मिळून झालेला शिरकाव.

उदाहरणे : मराठी माणूस शेयर्सच्या क्षेत्रात चंचूप्रवेश करून त्याचा लाभ घेत आहे

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.