पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चंद्रज्योत शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : चंद्रासारखा प्रकाश देणारे दारुकाम.

उदाहरणे : चंद्रज्योतीच्या प्रकाशात वरात उजळून निघाली

समानार्थी : चंद्रज्योती


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चंद्र की तरह प्रकाश देने वाली एक आतिशबाजी।

चंद्रज्योति के छोड़ते ही पूरे बारात में प्रकाश फैल गया।
चंद्रज्योति

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.