अर्थ : आकाशात दिसणारा चंद्राचा गोल आकार.
उदाहरणे :
पौर्णिमेचे चंद्रबिंब पाहून बाळ त्याच्यासाठी हटून बसले.
समानार्थी : चंद्रमंडळ
इतर भाषांमध्ये अनुवाद :
आकाश में दिखने वाले चंद्रमा का मंडल।
पूर्णिमा का चंद्र-बिंब देखकर बच्चा बहुत ही प्रसन्न हुआ।अर्थ : एक राग.
उदाहरणे :
चंद्रबिंब हा संपूर्ण जातीच राग आहे.
समानार्थी : चंद्रबिंब राग
इतर भाषांमध्ये अनुवाद :