पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चंद्रमौळी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चंद्रमौळी   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : जीर्ण असल्यामुळे ज्याच्या छपरातून चंद्रकिरणांचा आत प्रवेश होतो असे.

उदाहरणे : ते दोघे आपल्या चंद्रमौळी घरात सुखी होते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

+ जिससे चंद्र की किरणें अंदर आती हो (छत)।

वे दोनों अपने चंद्रमौली मकान में सुखी थे।
चंद्रमौली

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.