पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चंपई शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चंपई   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / रंगदर्शक

अर्थ : चाफ्याच्या फुलाच्या रंगाचा.

उदाहरणे : सीताने चंपई साडी नेसली आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चंपा के फूल के रंग का।

सीता चंपई रंग की साड़ी पहनी हुई है।
चंपई, चम्पई

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.