पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चंपाषष्ठी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ / अवधि

अर्थ : मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील सहावी तिथी.

उदाहरणे : चंपाषष्ठीच्या दिवशी खंडेरावाने मल्लासूराचा वध केला असे म्हटले जाते.
चंपाषष्ठीच्या दिवशी कार्तिकेयचा जन्म झाला होता असे म्हटले जाते.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.