पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चकणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चकणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : खेळण्यापूर्वी कोणावर राज्य यायचे ते ठरवण्यासाठीची ठराविक कृती करणे.

उदाहरणे : तुम्ही कसे चकता?

२. क्रियापद / अनैच्छिक क्रिया

अर्थ : विशिष्ट गोष्टीची अपेक्षा निर्माण होऊन ती गोष्ट प्रत्यक्षात नाही असे आढळणे.

उदाहरणे : मूर्ख कबुतरे त्याच्या ह्या बोलण्याला फसली.

समानार्थी : फसणे

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.