पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चढणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चढणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : वाहन इत्यादींवर चढणे.

उदाहरणे : तो घोड्यावर आरूढ झाला.

समानार्थी : आरूढणे, वर चढणे, वर बसणे, स्वार होणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कहीं जाने के लिए किसी चीज, जानवर, सवारी आदि के ऊपर बैठना या स्थित होना।

रजत बस पर चढ़ा।
अरोहना, आरोहित होना, चढ़ना, बैठना, सवार होना, सवारी करना

Get up on the back of.

Mount a horse.
bestride, climb on, get on, hop on, jump on, mount, mount up
२. क्रियापद / सातत्यवाचक

अर्थ : वर येणे वा जाणे.

उदाहरणे : सूर्य हळूहळू वर येत आहे.

समानार्थी : वर जाणे, वर येणे

३. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : ढोल, वीणा इत्यादींची दोरी, तार, चामडे इत्यादी ताणले जाणे.

उदाहरणे : शेकोटीची ऊब दिली की डफ चांगला चढतो.
तंबोरा चांगला लागला आहे.

समानार्थी : लागणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ढोल, सितार आदि की डोरी या तार कसा जाना।

वीणा का तार चढ़ गया है।
चढ़ना, तनना

Become tight or tighter.

The rope tightened.
tighten

अर्थ : पृष्ठभागावर पसरणे.

उदाहरणे : पुस्तकांवर धूळ चढली.

समानार्थी : लागणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी एक वस्तु की सतह पर दूसरी वस्तु का फैलना।

हिन्दुओं में विवाह के अवसर पर दुल्हा, दुल्हन के शरीर पर हल्दी चढ़ती है।
चढ़ना, लगना, लेप लगना
५. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : एखादी गोष्ट दुसरीच्या पृष्ठभागावर व्यवस्थित बसणे.

उदाहरणे : दागिन्यांवर सोन्याचे पाणी चांगले चढले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक चीज़ पर दूसरी चीज़ का चिपटना या सटना।

पीले रंग पर लाल रंग चढ़ गया है।
चढ़ना

Extend over and cover a part of.

The roofs of the houses overlap in this crowded city.
overlap
६. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : वर असलेल्या ठिकाणावर जाणे.

उदाहरणे : ती चौथर्‍यावर चढली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

नीचे से ऊपर की ओर जाना।

दादाजी अभी भी फुर्ती से सीढ़ियाँ चढ़ते हैँ।
चढ़ना
७. क्रियापद / घडणे

अर्थ : आवाज तीव्र होणे.

उदाहरणे : त्या गायिकेचा आवाज सहज चढतो.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

स्वर तीव्र होना।

गायिका का स्वर बहुत चढ़ता है।
चढ़ना
८. क्रियापद / क्रियावाचक / अभिव्यक्तिवाचक

अर्थ : गर्वाने ताठणे.

उदाहरणे : नोकरी लागल्यापासून तो फार चढला.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

९. क्रियापद / क्रियावाचक / बदलवाचक

अर्थ : पातळी वाढणे.

उदाहरणे : त्या विहिरीस पाणी चढले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

नदी, पानी आदि का तल ऊँचा होना या बढ़ना।

बरसात में नदी नालों का पानी चढ़ जाता है।
उठना, ऊँचा होना, चढ़ना, बढ़ना
१०. क्रियापद / क्रियावाचक / बदलवाचक

अर्थ : किंमत वाढणे.

उदाहरणे : सोन्याचा भाव चढला आहे.

समानार्थी : महागणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दाम या भाव बढ़ना।

दिन-प्रतिदिन वस्तुओं के भाव बढ़ रहे हैं।
चढ़ना, तेज़ी आना, तेजी आना, दाम आसमान छूना, दाम बढ़ना, भाव आसमान छूना, भाव चढ़ना, भाव बढ़ना, महँगा होना

Rise in rate or price.

The stock market gained 24 points today.
advance, gain
११. क्रियापद / घडणे / बदलदर्शक

अर्थ : मादक पदार्थ घेतले असता उन्माद चढून गिरकी येणे.

उदाहरणे : मला गोटा कधी चढत नाही.

समानार्थी : कैफ येणे, नशा होणे, निशा येणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

नशीली वस्तुओं का असर होना।

शराब का नशा चढ़ रहा है।
चढ़ना, नशा आना, नशा चढ़ना
१२. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : देव, देवता इत्यादीस भेट म्हणून मिळणे.

उदाहरणे : कालीमातेच्या मंदिरात खूप वस्तू चढल्या.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी के द्वारा श्रद्धापूर्वक देवता, समाधि आदि पर कुछ रखा जाना।

काली मंदिर में बहुत चढ़ावा चढ़ता है।
अर्पित होना, चढ़ना

चढणे   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : वर जाण्याची क्रिया.

उदाहरणे : ह्या पर्वतावर चढणे फार कठीण आहे.

समानार्थी : आरोह, आरोहण, चढण, चढाई


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ऊपर की ओर चढ़ने की क्रिया या भाव।

पर्वत की चढ़ाई सबके बस की बात नहीं है।
अधिक्रम, अधिरोह, अधिरोहण, अरोहन, आरोह, आरोहण, चढ़ाई, चढ़ान, चढ़ाव

A movement upward.

They cheered the rise of the hot-air balloon.
ascension, ascent, rise, rising

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.