अर्थ : चार सुत्रांचा समुदाय.
उदाहरणे :
लोकमान्यांनी स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण आणि स्वराज्य या चतुःसूत्रीचा पुरस्कार केला.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
चार सूत्रों का समाहार या संग्रह।
लोकमान्य टिलक ने स्वदेशीय, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षा और स्वाधीनता इन चतुःसूत्री का अवलंबन किया।