सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : मनात होणारा संताप.
उदाहरणे : माझे बोलणे ऐकून त्याची चडफड होत होती. असमानतेची वागणूक मिळाल्याने त्याची चडफड झाली.
समानार्थी : चडफड
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
खीजने का भाव या वह क्रोध जो मन-ही-मन रहे।
Agitation resulting from active worry.
स्थापित करा