पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चरमपंथी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चरमपंथी   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : चरमपंथाचा समर्थक.

उदाहरणे : चरमपंथींमुळे देशाचे नुकसानच होते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह जो चरमपंथ का समर्थक हो।

चरमपंथियों द्वारा देश का अहित ही होता है।
सैनिक कार्रवाई में चार चरमपंथी मारे गए।
चरमपंथी, चरमपन्थी

A person who holds extreme views.

extremist

चरमपंथी   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : चरमपंथाचा किंवा चरमपंथीशी संबंधित.

उदाहरणे : तुमची चरमपंथी विचारधार समाजाला घातक आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चरमपंथ का या चरमपंथ से संबंधित।

आपकी चरमपंथी विचारधारा समाज के लिए घातक है।
पुलिस ने कुछ चरमपंथी छात्रों को गिरफ्तार किया है।
चरमपंथी, चरमपन्थी

(used of opinions and actions) far beyond the norm.

Extremist political views.
Radical opinions on education.
An ultra conservative.
extremist, radical, ultra

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.