पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चर्मोद्योग शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : कातडी कमावणे आणि त्यापासून पादत्राणे, पाकिटे इत्यादी वस्तू तयार करण्याचा उद्योग.

उदाहरणे : भारतात चर्मोद्योग १८५७ सालापर्यंत कुटिरोउद्योग म्हणून चालत होता


इतर भाषांमध्ये अनुवाद :

खाल निकालकर उससे उपयोगी वस्तुएँ बनाने का उद्योग।

भारत में चर्मोद्योग अट्ठारह सौ सत्तावन तक कुटीर उद्योग के रूप में चलता था।
चर्म उद्योग, चर्म-उद्योग, चर्मोद्योग

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.