अर्थ : आपले खाद्य प्रथम अर्धवट गिळून नंतर ते सोईच्या वेळी पुन्हा तोंडात आणून पूर्णपणे चघळीत बसणे.
उदाहरणे :
ती गाय रवंथ करत बसली आहे
समानार्थी : रवंथ
अर्थ : एकाच विषयावर वा त्याच मुद्यांची केली जाणारी चर्चा.
उदाहरणे :
ह्या विषयावर चर्वितचर्वण करण्यात काय अर्थ आहे?
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक ही विषय पर या उसी मुद्दे पर की जाने वाली चर्चा।
इस विषय पर चर्चितवर्ण करने से क्या फायदा।