पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चल शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चल   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : (संपत्ती) ज्याला एका स्थानावरुन दुसर्‍या स्थानावर घेऊन जावू शकतो.

उदाहरणे : दागिने, कपडे इत्यादी जंगम संपत्ती आहे.

समानार्थी : चर, जंगम


इतर भाषांमध्ये अनुवाद :

(सम्पत्ति) जिसे एक स्थान से दूसरे स्थान पर लाया जा सके।

गहने,कपड़े आदि चल सम्पत्ति हैं।
चर, चल, जंगम, मनकूला

(of personal property as opposed to real estate) can be moved from place to place (especially carried by hand).

movable
२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : ज्याला एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी हलवता येते असा.

उदाहरणे : ती चल वस्तू आहे.

समानार्थी : चालता-फिरता


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो चलता-फिरता हो।

जंगम जीव अपनी जगह बदलता रहता है।
अस्थावर, चलिष्णु, जंगम, सचल

Capable of being moved or conveyed from one place to another.

movable, moveable, transferable, transferrable, transportable

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.