पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चवडा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चवडा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव

अर्थ : तळपायाचा बोटाजवळचा भाग.

उदाहरणे : लहान मुले चवड्यावर उभी राहून चालतात.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.