पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चांभारीण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चांभारीण   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : चांभार स्त्री.

उदाहरणे : चांभारीणीने गावात आलेल्या संतांना जेवी घातले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चमार जाति की स्त्री।

चमारिन महात्माजी को खाना खिला रही है।
चमारन, चमारनी, चमारिन, चमारी
२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : चांभाराची बायको.

उदाहरणे : चांभारीण आपल्या मुलाला शिकवत आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चमार की पत्नी।

चमारिन अपने बच्चे को पढ़ा रही है।
चमारन, चमारनी, चमारिन, चमारी

A married woman. A man's partner in marriage.

married woman, wife

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.