पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चाकरमानी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चाकरमानी   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : शेतीव्यतिरिक्त इतर धंद्यावर उपजीविका करणारा, अंगमेहनतीची कामे न करणारा.

उदाहरणे : दलित साहित्यातून व्यक्त झालेले विश्व पांढरपेशा समाजाला नवे होते.

समानार्थी : पांढरपेशा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

नौकरी आदि करने वाला।

नौकरीपेशा व्यक्तियों के लिए सरकार कुछ नए नियम ला रही है।
नौकरी पेशा, नौकरी-पेशा, नौकरीपेशा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.