पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चाटू शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चाटू   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : मोहाची पुले ज्या भंड्यात कुजत ठेवतात त्याच्या तोंडावर ठेवण्यासाठी केलेले, शंकराच्या पिंडीसारखे, हंड्याच्या तोंडाच्या आकाराहून कमी आकाराचे, लाकडाचे भांडे.

उदाहरणे : त्याने चाटूत दारू ओतून घेतली

चाटू   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : अयोग्य रितीने पैसे खाणारा.

उदाहरणे : त्या लाचखाऊ माणसाला पोलिसांनी पकडले

समानार्थी : लाचखाऊ, लाचखोर, लाचुंगा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो रिश्वत लेता हो।

रिश्वतखोर व्यक्ति समाज के लिए अभिशाप होते हैं।
घूसख़ोर, घूसखोर, राशी, रिश्वतख़ोर, रिश्वतखोर, रिश्वती

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.