पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चासणी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चासणी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य

अर्थ : साखरेत किंवा गुळात पाणी घालून केलेला रस.

उदाहरणे : मी दिवाळीत पाकातले चिरोटे केले होते

समानार्थी : चाचणी, पाक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चीनी आदि को पकाकर बनाया हुआ वह घोल जिसमें डुबाकर मिठाइयाँ रखी जाती हैं।

हलवाई जलेबियों को छानकर पाग में डालता जा रहा था।
चाशनी, पाक, पाग, शीरा, सिरप, सीरप

Sugar and water and sometimes corn syrup boiled together. Used as sweetening especially in drinks.

sugar syrup

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.