पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चित्रित करणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चित्रित करणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : सिनेमा इत्यादींचे दृश्य फिल्मवर अंकित करणे किंवा फिल्म बनविणे.

उदाहरणे : ह्या सिनेमाचे परदेशात चित्रीकरण केले आहे.

समानार्थी : चित्रीकरण करणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सिनेमा आदि के दृश्यों को फिल्म पर अंकित करना या फिल्म बनाना।

इस सिनेमा को विदेश में फिल्माया गया है।
फिलमाना, फिल्माना

Record in film.

The coronation was filmed.
film

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.