पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चित्रोष्ट्र शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी

अर्थ : मान व पाय लांब असलेला एक आफ्रिकेतील प्राणी.

उदाहरणे : या प्राणिसंग्रहालयात नुकताच एक जिराफ आणला आहे.

समानार्थी : उष्ट्रव्याघ्र, जिराफ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक जंगली पशु जिसकी टाँगें और गर्दन ऊँट की-सी लम्बी होती है।

इस चिड़िया-घर में कई जिराफ हैं।
जिराफ, जिराफ़, जिर्राफ, जिर्राफ़, जुराफा, शुतुरगाव

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.