पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चिना माती शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : शुभ्र पांढर्‍या रंगाची, एक प्रकारची चिकण माती.

उदाहरणे : चिनीमातीपासून पेले, बशा इत्यादी करतात.

समानार्थी : चिनीमाती


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार की सफेद मिट्टी जिससे बरतन,खिलौने आदि बनते हैं।

चीनी मिट्टी से खिलौने आदि बनाये जाते हैं।
चीनी मिट्टी, चीनी-मिट्टी, चीनीमिट्टी

A fine usually white clay formed by the weathering of aluminous minerals (as feldspar). Used in ceramics and as an absorbent and as a filler (e.g., in paper).

china clay, china stone, kaolin, kaoline, porcelain clay, terra alba

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.