पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चिपळी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चिपळी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : टिचभर रुंदीच्या, लांब, आतल्याबाजूने सपाट केलेल्या आणि बाहेरची बाजू निमगोल करून माशाचा आकार दिलेल्या लाकडाच्या तुकड्यात पितळी चकत्या आणि घुंगरू लावून केलेले ताल देण्यासाठी वापरले जाणारे वाद्य.

उदाहरणे : दोन्ही हातात चिपळ्या घेऊन तुकोबा कीर्तन करत होते.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.