पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चिरणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चिरणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / बदलवाचक

अर्थ : एखाद्या धारदार वस्तूने तुकडे करणे.

उदाहरणे : तो भाजी छान चिरतो.

समानार्थी : कापणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

धारदार शस्त्र आदि से किसी वस्तु आदि के दो या कई खंड करना या कोई भाग अलग करना।

माली पौधों को काट रहा है।
कलम करना, क़लम करना, काटना, चाक करना

Remove by or as if by cutting.

Cut off the ear.
Lop off the dead branch.
chop off, cut off, lop off
२. क्रियापद / इच्छादर्शक
    क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : एखादी गोष्ट किंवा एखादा पृष्ठभाग तात्पुरता जागेवरून हलविणे.

उदाहरणे : पुढे जाण्यासाठी बोट पाण्याची धार कापते.
तो गर्दीला चिरत सर्वात पुढे गेला.

समानार्थी : कापणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी बड़ी चीज या तल के भाग को इधर-उधर करना।

नाव आगे बढ़ने के लिए पानी चीरता है।
वह सबसे आगे जाने के लिए भीड़ चीरता रहा।
चीरना

चिरणे   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : करंजी, शंकरपाळे इत्यादींचे काठ कापण्याचे लहानशा दांड्याला बसवलेले दातेरी चक्र.

उदाहरणे : चिरणी मोडल्याने कानवले करावे लागले.

समानार्थी : कातण, कातणे, चिरणी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

गुझिया, शकरपारे आदि बनाने का एक उपकरण।

माँ ने साँचे से गुझिया और शकरपारे बनाए।
साँचा, सांचा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.