पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चिवट शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चिवट   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : अधिक काळ तग धरून राहणारे(सजीवांसंदर्भात).

उदाहरणे : जुन्या काळचे लोक तब्येतीने फार चिवट असतात.

२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : तन्यता अधिक असल्याने ताणल्याने किंवा दुमडण्याने न तुटणारा.

उदाहरणे : बाभळीची फांदी चिवट असते.
रबर चिवट असते.

समानार्थी : चामट, वातड


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो खींचने या मोड़ने से न टूटे।

बरगद की जटाएँ चीमड़ होती हैं।
चिमड़ा, चिम्मड़, चीमड़, चीमर

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.